***** शालेय व्यवस्थापन समिती ******
शालेय प्रशासनातला सर्वात महत्वाचा व शाळेला शाळेला समाजाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती . शासनाच्या २०१० च्या निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली . प्राथमिक शाळा बिबथर येथेही अतिशय उत्साहात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली व तेव्हापासून आजपर्यंत शाळेच्या विकासात या समितीचे भरीव योगदान राहिलेले आहे . ताबद्दल शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीचे आभारी आहे . सध्या कार्यरत असलेली पुनर्गठीत व्यवस्थापन समिती खालीलप्रमाणे आहे …
********************************************************************************************
१) श्री. नारायण लक्ष्मनराव शिंदे पालक सदस्य अध्यक्ष
२) श्री. गोविंदराव नामदेवराव शिंदे पालक सदस्य उपाध्यक्ष
३) श्री. खंडोजी तुकाराम पतंगे पालक सदस्य सदस्य
४) श्री. विजय पुरभाजी पतंगे पालक सदस्य सदस्य
५) श्री. सुभाषराव रामराव पतंगे शिक्षणतज्ञ सदस्य
६) श्री. शिवाजी विश्वनाथराव देशमुख शिक्षक सदस्य सदस्य
७) सौ. कावेराबाई उत्तमराव पतंगे स्थानिक प्राधिकरण सदस्या सदस्या
८) सौ. जोत्स्नाताई भुजंगराव शिंदे पालक सदस्या सदस्या
९) सौ. शारदाताई प्रविणराव पतंगे पालक सदस्या सदस्या
१०) सौ. रुपालीताई राजकुमार शिंदे पालक सदस्या सदस्या
११) सौ. अपर्णाताई राजेश शिंदे पालक सदस्या सदस्या
१२) सौ. लक्ष्मिबाई पंडितराव देशमुखे पालक सदस्या सदस्या
१३) कु. सानिका भुजंगराव शिंदे विद्यार्थी सदस्य सदस्य
१४) ज्ञानेश्वर खंडोजी पतंगे विद्यार्थी सदस्य सदस्य
१५) श्री. अमोल देविदास खंगार मुख्याध्यापक सदस्य सचिव
********************************************************************************************

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा